Use APKPure App
Get Marathi to English Spelling learning old version APK for Android
Meilleure application d'apprentissage d'orthographe de marathi en anglais pour étudiants et apprenants en anglais
राठी कुटुंबातील आणि विशेषतः मराठी शाळेतील मुलांना इंग्रजी भाषा समजण्यात थोडी समस्या होते.मराठी स्पेल्लिंग लेअरनिंग अँप्लिकेशन मध्ये आम्ही विविध विभाग दिले आहेत उदा. वर्णमाला,फुले,पक्षी,रंग ,महिने. अँप मध्ये इंग्रजी शब्दांचे उचार देखील दिले आहेत ज्या मुळे मुलांना इंग्रजी शिकण्यास मदत होईल.
या अँप मध्ये आम्ही आवाज चालू आणि बंद करण्या साठी एक बटण दिले आहे.या अँप च्या मदतीने मुले इंग्रजी स्पेल्लिंग प्रॅक्टिस करू शकतात.रंगीत कीबोर्ड मुलांना क्यूवर्टी किपॅड कसा वापरावा हे शिकण्यास मदत करेल.या ऍप्लिकेशनमध्ये आम्ही मराठीमध्ये शब्द दिले आहेत जे मुलांना इंग्रजी मध्ये लिहायचे आहे.
या अँप्लिकेशन मध्ये खालील गोष्टी समाविष्ट केल्या आहेत
- Learn Alphabet Spelling ( वर्णमाला )
- Learn Flowers Spelling (फुले )
- Learn Sight Words Spelling (साईट वर्ड्स)
- Learn Birds Spelling ( पक्षी )
- Learn Wild Animals Spelling ( वन्य प्राणी)
- Learn Vegetables Spelling ( भाज्या)
- Learn Body Parts Spelling ( शरीराचे अवयव)
- Learn Fruits Spelling ( फळे )
- Learn Transportation Spelling ( वाहतूक)
- Learn Colours Spelling ( रंग )
- Learn Months Name Spelling ( महिने )
- Learn Three Letters Spelling (तीन अक्षर)
- Learn Days Spelling ( दिवस )
- Learn Numbers Spelling ( संख्या)
- Learn Four Letters Spelling (चार अक्षर)
- Learn Domestic Animals Spelling ( पाळीव प्राणी)
- Learn Shapes Spelling ( आकृत्या )
- Learn Five Letters Spelling ( पाच अक्षर)
- Learn Under-Water Animals Spelling ( समुद्रातील प्राणी )
- Learn Six Letters Spelling ( सहा अक्षर )
- Learn Planets Spelling ( ग्रह )
- Learn Toys Spelling (खेळणी )
- Learn Sports Spelling ( खेळ )
- Learn Countries Spelling (देश )
- Learn Occupations Spelling (व्यवसाय)
उपरोक्त श्रेण्या मुलांना विविध शब्दलेखन शिकवण्यास मदत करेल आणि मुले या अनुप्रयोगाचा वापर करून नक्कीच आनंदित होतील. हा अँप निवडल्याबद्दल धन्यवाद. अनुप्रयोगाचा आनंद घ्या आणि आपली मते शेअर करा आणि आपल्या अनुभवाप्रमाणे आम्हाला Rating करा .. !! MANTY APP !! टीमकडून खूप धन्यवाद !
Nécessite Android
4.0.3 and up
Catégories
Signaler
Last updated on Apr 25, 2019
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Marathi to English Spelling learning
1.2 by Manty Apps
Apr 25, 2019