Use APKPure App
Get छावा old version APK for Android
All India cub
भारत वर्षाचा इतिहास मराठा समाजाच्या शौर्या शिवाय अपूर्णच आहे. छत्रपती शिवरायांच्या अगोदर हजारो वर्षा पासून मराठा समाज आपल्या शौर्याने व पराक्रमाने सुपरिचित होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने मराठा समाजाची कीर्ती सर्वत्र पसरवली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने व बलिदानाने मराठा समाजाची थोरवी सार्थ केली. ऎतिहासिक कालखंडापासून आज पर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची जबाबदारी स्वीकारून परचक्राचा पाहिला घाव आपल्या शिरावर झेलला. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मराठा समाजाच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा व असीम त्यागाचा इतिहास म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. देश असो वा धर्म त्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रसंगी शीर तळहाती घेऊन लढला तो मराठा .Last updated on Feb 27, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Telechargé par
Kaue Fonseca
Nécessite Android
Android 5.0+
Catégories
Signaler
छावा
1.0 by Nexgensis Technologies Private Ltd
Feb 27, 2018