CRC TALOJE  समूह साधन केंद्र icône

4.5 by Microtech Whizkids


Nov 18, 2015

À propos de CRC TALOJE समूह साधन केंद्र

समूह साधन केंद्र तळोजे पाचनंद

आपणांस सांगताना आनंद वाटतो की, समुह साधन केंद्र तळोजे पाचनंद केंद्रप्रमुख म्हणुन दि. 07 जुलै, 2012 रोजी कार्यरत झालो. व केंद्राची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने जे आजपर्यंत प्रयत्न केले त्या सर्व प्रयत्नाना मुर्त स्वरुप देण्यास माझे सर्व शिक्षक यशस्वी झाले.अजूनही आम्हाला खूप काही करायचे आहे. त्याचाच हा एक प्रयत्न..............

राज्याचे सन्मा. शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे, आमचे प्रेरणास्थान मा.श्री नंदकुमार साहेब (प्रधान सचिव), मा.श्री पुरुषोत्तम भापकर (शिक्षण आयुक्त), मा.श्री महावीर माने (संचालक), मा.श्री गोविंद नांदेडे (संचालक विद्या परीषद) यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या रुपाने महाराष्ट्रात एक क्रांतीकारी चळवळ उभी केली असून उद्याच्या प्रगत महाराष्ट्र निर्माण करण्याची आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळाली. गतीमान प्रशासन , पेपरलेस काम व सोयीस्कर कामकाजाच्या दृष्टीने दि. 10 मार्च, 2015 रोजी आमच्या समुह साधन केंद्राच्या संकेतस्थळाचे अनावरण झाले. व आमचे काम समाजापर्यंत पोहोचले व तंत्रस्नेही वातावरण निर्मिती झाली. आता एकच ध्यास तो म्हणजे अप्रगत विद्यार्थी विहीन कंेद्र व शाळाबाह्य बालक विहीन केंद्र हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही कृती आराखडा तयार केला असून त्याची अमंलबजावणी सुरु आहे. त्यासाठी ज्ञानरचनावादी अध्यापन व अध्ययनावर भर देण्यात येत आहे.

पंचायत समिती मार्फत ई-लर्निंग सुविधा प्राप्त झाली असून त्यामाध्यमातून दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण व तंत्रस्नेही शिक्षकांची निर्मिती साध्य करणार आहोत. विद्याथ्र्यांचे कलागुण, शिक्षकांचे काम व शाळांचा दर्जा तसेच आमचे नाविण्यपूर्ण काम पदाधिकारी, अधिकारी व पालकांपर्यत पोहोचवण्यासाठी आपल्या समोर आम्ही आमचे महाराष्ट्रातले पहिले मराठी अॅप्स सादर करित आहोत. आम्हा सर्वांना ( टिम तळोजा) अपेक्षा आहे कि आपण गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करुन आपल्या प्रतिक्रिया नांेदवाल. या सर्व कार्यामागे असणारे आमचे मार्गदर्शक मा. श्री दिलीप पांढरपट्टे मु.का.अ.राजिप, डाॅ. गजानन पाटील प्राचार्य डाएट व डाएट परीवार , श्री शेषराव बडे शिक्षणाधिकारी ,श्री. राजेंद्र पाटील ग.वि.अ., श्री नवनाथ साबळे गटशिक्षणाधिकारी ,यांची मोलाची साथ नेहमीच लाभते.

तसेंच मा.श्री. सुरेश टोकरे अध्यक्ष राजिप,मा. श्री. अरविंद म्हात्रे उपाध्यक्ष राजिप, मा. श्री भाईसाहेब पाशिलकर शिक्षण सभापती, मा श्रीम. चंद्रकला शेळके सभापती पं.स., मा. श्री राजेश केणी उपसभापती पं. स.पनवेल व सर्व सन्मा. सदस्य यांची नेहमीच कार्यप्रेरणा पाठीशी असते.

शेवटी एवढेच सांगतो........................

‘‘ मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा’’

आपले स्नेहांकीत

केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तळोजे पाचनंद

माझे शिक्षक - माझा अभिमान

Quoi de neuf dans la dernière version 4.5

Last updated on Nov 18, 2015

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Chargement de la traduction...

Informations Application supplémentaires

Dernière version

Demande CRC TALOJE  समूह साधन केंद्र mise à jour 4.5

Nécessite Android

4.0 and up

Voir plus

CRC TALOJE समूह साधन केंद्र Captures d'écran

Charegement du commentaire...
Recherche en cours...
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Abonné avec succès!
Vous êtes maintenant souscrit à APKPure.
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Succès!
Vous êtes maintenant souscrit à notre newsletter.