Maharashtra Website Directory icône

1.8.0 by Onyx Labs


Aug 16, 2022

À propos de Maharashtra Website Directory

Annuaire de plus de 230 Maharashtra Govt. sites Web et autres sites Web utiles.

प्रथमच महाराष्ट्रातील शासकीय व इतर उपयुक्त संकेतस्थळांची डिरेक्टरी, खास तुमच्यासाठी.

हे ॲप खास महाराष्ट्रातील नागरीकांसाठी डिझाइन केलेला आहे. या ॲप मध्ये महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळांचा संग्रह आहे. इथे तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व विभागांची माहिती मिळू शकेल.

Maharashtra Website Directory मध्ये महा न्यूज, महाभूलेख, पासपोर्ट सेवा, रेशन कार्ड, एम.एस.आर.टी.सी., कोश वाहिनी, निवृत्ती वेतन वाहिनी आणि अजून अशा अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स आहेत.

➤ विशेष वैशिष्ट्ये:

• २३०+ महाराष्ट्रातील उपयुक्त संकेतस्थळे.

• ३०+ विभागांमध्ये वर्गीकरण.

• महत्वाच्या वेबसाईटसाठी स्वतंत्र विभाग.

• वापरण्यास व समजण्यास सोपे.

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाकडे असायला हवे असे ॲप.

अस्वीकरण: हे अ‍ॅप शासनाशी किंवा इतर कोणत्याही संबंधित संस्थेशी संलग्न किंवा संबंधित नाही. आम्ही कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नाही. हे अ‍ॅप सरकारचे अधिकृत पार्टनर नाही, हे अ‍ॅप सरकारी संस्थेचे प्रतिनिधित्व करीत नाही. या अ‍ॅपमधील सर्व वेबसाइट्स सार्वजनिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन संसाधनांमधून संकलित केलेल्या आहेत. श्रेय घेण्यासाठी किंवा माहिती काढून टाकण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.

Quoi de neuf dans la dernière version 1.8.0

Last updated on Apr 8, 2021

• ५४ नवीन उपयुक्त संकेतस्थळे
• २ नवीन विभाग - महानगरपालिका व जिल्हा परिषद
• २३०+ महाराष्ट्रातील उपयुक्त संकेतस्थळे
• Bug fixes

Chargement de la traduction...

Informations Application supplémentaires

Dernière version

Demande Maharashtra Website Directory mise à jour 1.8.0

Telechargé par

Moamen Gamal

Nécessite Android

Android 4.1+

Voir plus

Maharashtra Website Directory Captures d'écran

Charegement du commentaire...
Langues
Recherche en cours...
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Abonné avec succès!
Vous êtes maintenant souscrit à APKPure.
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Succès!
Vous êtes maintenant souscrit à notre newsletter.