Marathi Stories l मराठी गोष्टी icône

1.2 by Manty Apps


Nov 5, 2019

À propos de Marathi Stories l मराठी गोष्टी

Histoires Marathi, Chan Chan Goshti, Bodh Katha, histoires pour enfants, Akbar Birbal Stories.

सर्व प्रकारच्या गोष्टी सामाविस्ट असलेले एकमेव स्टोरी बुक मराठी गोष्टीचे पुस्तक

गोष्टी हा सर्वांच्याच आवडीचा विषय सगळयांना गोष्टी वाचायला आणि सांगायला आवडत. गोष्टीनं मूळे आपल्याला बरच काही शिकायला व ऐकायला पण मिळते आणि त्या पासून आपण काही बॊध घेऊन तो आचरणात आणू शकतो आणि तसं लहान मुलांना देखील सांगू शकतो. अश्याच वाचकांना साठी आम्ही हे अँप खास बनवले आहे.

या अँप मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या कि लहान मुलंच नाही तर प्रौढ व्यक्ती पण वाचू शकता.या अँप मध्ये सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत. या अँप विविध प्रकारच्या गोष्टी जसं कि छान-छान गोष्टी, अकबर-बिरबल,पंचतंत्र, तेनालीराम, बोधकथा, महाभारतातील,देवांच्या कथा ,क्रांतिकारी कथा ,प्रेम कथा , अश्या अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहेत.

या अँप मध्ये आपण आपली आवडीची गोष्ट फेव्हरेट लिस्ट मध्ये स्टोर करू शकता आणि गरजेनुसार परत ती वाचू शकता या अँप मध्ये खालील प्रकारच्या गोष्टी आहेत

- Chan Chan goshti in Marathi ( छान छान गोष्टी )

- Akbar Birbal Stories in Marathi ( अकबर बिरबल गोष्टी )

- Marathi mhani story ( म्हणींवर आधारित गोष्टी)

- Anmol Story Marathi (अनमोल कथा )

- Isapniti Katha Marathi ( इसापनीती कथा )

- Small Story in Marathi ( लघुकथा )

- Panchatantra Stories in Marathi ( पंचतंत्र गोष्टी )

- Tenali Raman story in Marathi तेनालीराम गोष्टी

- Bodh Katha Marathi बोधकथा

- Mahabharat story in Marathi ( महाभारतातील कथा )

- Ramayana story in Marathi ( रामायणातील कथा )

- Shivaji Maharaj story in Marathi ( शिवाजी महाराज कथा )

- Sanskar Katha in Marathi ( संस्कार कथा )

- Manoranjak Katha ( मनोरंजक कथा )

- Ranjak Katha ( रंजक कथा )

- Manmohak Stories ( मनमोहक गोष्टी )

- Love Stories in Marathi ( प्रेमकथा )

- Sai Baba Katha Marathi ( साईबाबा कथा )

- Tulsidas Katha ( तुळशीदास कथा )

- Jyotirlinga Story in Marathi ( ज्योतिर्लिंग कथा )

- God's Story in Marathi ( देवांच्या कथा)

- Shri Krishna Katha ( श्रीकृष्ण कथा )

- Sant Katha in Marathi ( संत कथा)

- Krantikarak Katha ( क्रांतिकारक कथा )

- Successful stories in Marathi ( यशस्वी व्यक्ती जीवनचरित्र )

- Ghost stories in Marathi ( भुतांच्या कथा )

मित्रांनो अँप अजून चांगले करणयासाठी आपल्या सूचना आम्हाला [email protected] या मेल वॉर मेल करा.आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.

Chargement de la traduction...

Informations Application supplémentaires

Dernière version

Demande Marathi Stories l मराठी गोष्टी mise à jour 1.2

Nécessite Android

4.1 and up

Voir plus

Quoi de neuf dans la dernière version 1.2

Last updated on Nov 5, 2019

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Voir plus

Marathi Stories l मराठी गोष्टी Captures d'écran

Articles populaires dans les dernières 24 heures

Charegement du commentaire...
Recherche en cours...
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Abonné avec succès!
Vous êtes maintenant souscrit à APKPure.
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Succès!
Vous êtes maintenant souscrit à notre newsletter.