MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक (Updated) icône

19.3.1 by Hiteshkumar Sevakram Patle


Nov 5, 2019

À propos de MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक (Updated)

★ व्याकरणासाठी सर्वोत्तम APP

======================

MPSC - संपूर्ण मराठी व्याकरण

======================

★ मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम APP

★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण (Marathi Vyakaran) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.

★ UPSC, MPSC, PSI /STI / ASO(मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

★ इयत्ता ४ थी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह

★ भाषा निर्मिती ते व्याकरणापर्यंत परिपूर्ण आधुनिक संदर्भांसह

★ मराठी व्याकरणात सर्वप्रथम क्लुत्यांचा (Tricks) वापर

★ मराठी व्याकरणात उत्तीर्ण होण्याची खात्री देणार

★ प्रत्येक घटकावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश

★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच

★ एकाच या अॅपमध्येभाषा विभाग,व्याकरण विभाग,शब्दसंग्रह विभाग,साहित्य विभाग,आकलन विभाग (C-SAT) आणि प्रश्नसंच विभागाचा समावेश

★ तज्ञांनी शिफारस केलेले

★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.

★ तुमच्या सदस्यत्व च्या काळातील सर्व आवृत्ती मोफत

Quoi de neuf dans la dernière version 19.3.1

Last updated on Nov 5, 2019

*eBook
* Practice Test
* Online Test

Chargement de la traduction...

Informations Application supplémentaires

Dernière version

Demande MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक (Updated) mise à jour 19.3.1

Telechargé par

Zaidaguadalupe Salazar Esparsa

Nécessite Android

Android 4.4+

Voir plus

MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक (Updated) Captures d'écran

Charegement du commentaire...
Langues
Recherche en cours...
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Abonné avec succès!
Vous êtes maintenant souscrit à APKPure.
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Succès!
Vous êtes maintenant souscrit à notre newsletter.