Nifstar Education Center icône

1.4.53.7 by Education Lily Media


Jun 6, 2022

À propos de Nifstar Education Center

📊📈शेअर मार्केट शिका अगदी सोप्या भाषेत

🤔 शेअर मार्केट मधून प्रॉफिट होतो कां? असा समज आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे, सट्टा आहे अशानी नक्कीच एकदा निफस्टार एज्युकेशन सेंटरला संपर्क करावा. कारण निफस्टारने घडवलेत असे विध्यार्थी की जे आपले काम सांभाळून लाखाचे वरती उत्पन्न घेत आहेत. आणि हे फक्त आम्ही बोलत नाही तर अशा असंख्य विध्यार्थ्यांचा सत्कार आम्ही ७ नोव्हेंबर २१ रोजी आपल्या वर्धापनदिन या दिवशी केला सुद्धा आहे (अधिक माहितीसाठी फेसबुकवर वर कार्यक्रमाची माहिती प्रदर्शित आहे)👍

🤔 कोर्समध्ये काय शिकवलं जातं ? 📚

बेसिक पासून शेअर मार्केटमध्ये प्रॅक्टिकल काम करायला मदत करणाऱ्या सगळ्या बाबी आणि सेटप्स म्हणजेच

✅ Understanding Of Stock Market and its Structure

✅ Basics Of Equity, F&O & Commodity Market

✅ Price Action Analysis

✅ Chart Patterns

✅ Fundamental Analysis

✅ Technical Analysis

✅ Equity Market Trading Strategies

✅ Derivative Market Strategies

✅ Commodity Market Strategies

✅ Trading Psychology

✅ Money Management

✅ Risk Management

✅ Investment Planing

✅ Live Trading Training Program & Many More.....

📜 कोर्सबद्दल थोडक्यात माहिती

☑️ Course Name : Online Stock Market Course

☑️ Language : Marathi Or Hindi

☑️ Mode Of Learning : Online (App or Web)

☑️ Duration - 15 Days

☑️ Timings : 7:30 pm To 8:30 pm

☑️ Support & Assistance : Lifetime

☑️ Free Experts Webinars & Lectures

☑️ Free Index Option Tips - Lifetime*

☑️ Course Completion Certificate

👋Nifstar Education Center - Share Market Classes बद्दल थोडक्यात माहिती

😎 कोर्स पूर्णपणे ऑनलाइन असून ह्या एपद्वारे प्रशिक्षण 'लाईव्ह' असणार आहे.

🗣️ विद्यार्थी एपद्वारे लाइफटाईम मार्गदर्शन व उपग्रेडेड प्रशिक्षण ऑनलाइन एपद्वारे फ्री घेऊ शकतात.

💻 एपद्वारे व वेब म्हणजेच लॅपटॉप किंवा डेक्सटॉप द्वारे सुद्धा प्रशिक्षण घेऊ शकतात.

💡एक्सपर्ट्स मार्गदर्शन, महत्वाच्या सूचना सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.

📚 ट्रेनिंग व्हिडिओ, नोट्स सर्वकाही उपलब्ध

➡️ निफस्टार एज्युकेशन सेंटर बद्दल थोडक्यात माहिती 👇

🏆"लिंडिंग आयकॉन ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यामार्फ़त सन्मानित 🎊

📝 जवळपास ३००० हुन जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

👑 अल्पावधीतच रिझल्ट्स ओरियटेंड क्लासेस म्हणून Google वर ४.९ रेटिंगसह आणि Just Dial वर ४.७ रेटिंगसह विश्वासार्हता मिळवलेलं महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रिय नाव ' निफस्टार एज्युकेशन सेंटर'.

💎 केवळ ७ व्या दिवसापासून शेअर मार्केटमध्ये रियल टाइम काम करायला शिकवणारा एकमेव कोर्स व लाईफटाईम सपोर्ट.

🌄 निफस्टारचे संस्थापक यांना १५ पेक्षा जास्त शेअर मार्केट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी "साम टीव्ही" व "टीव्ही ९" या मराठी चॅनेलवर मार्गदर्शक म्हणून मुलाखती दिलेल्या आहेत व त्यानां बऱ्याच नामांकित आवर्ड्सनी सन्मानित सुध्दा करण्यात आले आहे.

⛳कोल्हापूर , सांगली , सातारा, कराड , पुणे, सोलापूर व मुंबई अश्या शहरात वेबिनार व मार्गदर्शन केलेले आहे.

🧩 ब्रोकिंग क्षेत्रात निफस्टारची उल्लेखनीय कामगिरी असून अनोखी ओळख निर्माण केलेली आहे.

📊 शेअर मार्केट हा बिझनेस होऊ शकतो हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे आणि १-५ लाख महिना कमवणाऱ्या विध्यार्थ्यांचा सत्कारही 🏅🏆 #निफस्टार मार्फत एका मोठ्या कार्यक्रमात हॉटेल २४ के येथे दि.७/११/२१ रोजी त्यांच्या वर्धापनदिनाच्या दिवशी जनतेसमोर पार पडला आहे.

👫 आमचे असंख्य विध्यार्थी महिना लाखाचे वर कमवणारे तयार झालेत आणि यामध्ये नोकरदार, बिझनेसमन, कॉलेज विध्यार्थी, रिटायर्ड तसेच गृहिणी सुद्धा आहेत.

✅ हा कोर्स करणेसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नसलेने कुणीही करू शकत आणि त्यांचे वैशिष्ट्य असं की बॅच घेणारा कोणताही विध्यार्थी कोर्स चालू असतानाच ७ व्या दिवसांपासूनच रियल टाईम स्वतंत्र काम करायला सुरुवात करू शकतो.

🤔 त्यामुळे वाट कशाची पहाता ? निफस्टारचा ऑनलाइन कोर्स तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरू शकतो मग आताच 📲 फोन करून अधिक माहिती घ्या आणि 📊शेअर मार्केटमध्ये आर्थिक उन्नतीसाठी निफस्टारसोबत सुरवात करा कारण इथे मिळते "उमीद से ज्यादा"😇म्हणजेच तुमच्या अपेक्षांची हमखास पूर्ती !😎

🏛️ निफस्टार एज्युकेशन सेंटर (ISO Certified Company)

📝 पत्ता : २रा मजला, गिरीदीप अपार्टमेंट, बचपन प्ले स्कुल शेजारी. प्रतिभा नगर. कोल्हापूर. ४१६००८

कोल्हापूर.

📱संपर्क : ९५७९२१९३२२, ८७६६४६१८००, ७०५८५७९३२२

🌐 वेबसाईट : www.nifstar.in

Chargement de la traduction...

Informations Application supplémentaires

Dernière version

Demande Nifstar Education Center mise à jour 1.4.53.7

Nécessite Android

5.0

Available on

Télécharger Nifstar Education Center sur Google Play

Voir plus

Quoi de neuf dans la dernière version 1.4.53.7

Last updated on Jun 6, 2022

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Voir plus

Nifstar Education Center Captures d'écran

Articles populaires dans les dernières 24 heures

Charegement du commentaire...
Recherche en cours...
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Abonné avec succès!
Vous êtes maintenant souscrit à APKPure.
Abonnez-vous à APKPure
Soyez le premier à avoir accès à la sortie précoce, aux nouvelles et aux guides des meilleurs jeux et applications Android.
Non merci
S'inscrire
Succès!
Vous êtes maintenant souscrit à notre newsletter.